गडचिरोली:13  धानोरा उपविभागीय कार्यालया अंतर्गत येत असलेल्या कटेझरी पोलीस मदत केंद्र  येथील दुर्गुराम सैनु कोल्हे 45 रा कटेझरी येथील असून तेंदुपता संकलांच्या अगोदर तेंदु झाडाची पालवी कापल्या जाते .त्याच कामासाठी गावातील नागरिकंसोबत झेलिया जंगलात गेले होते.काम करत असताना आज दुपारच्या वेळेवर त्या ठिकाणी नक्षल आले आणि मृतक दुर्गुराम सैनु कोल्हे याला घेवून गेले..त्यांच्यावर चाक़ूने दगडानी मारझोड़ केली..आणि मृतक दुर्गुराम कोल्हे यांना कटेझरी -देवपुर मार्गावर टाकले..सदर घटनेची माहिती होताच पोलीस विभाग घटनेठिकानी रवाना झाले आहे.
सध्या नक्षल कार्रवाइमध्ये वाढ होताना दिसत आहे काही तासापुर्वि छतीसगढ राज्यात सुकमा जिल्हात 9 जवाना शहीद झाले असताना नक्षलनाच्या  हत्या जालपोळी होत असल्याने नागरीकामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे..

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result